Well Done Baby | Poster Out | नवी जोडी, नवा सिनेमा | Pushkar Jog and Amruta Khanvilkar working together

2020-03-02 8

प्रियंका तंवर दिग्दर्शित Well Done बेबी सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं. या सिनेमातून पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्याचप्रमाणे वंदना गुप्ते देखील या सिनेमात मुख्य भूमिकेत बघायला मिळतील. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote